Skip to main content
वात चिकित्सा:- वाटला बारे करणारी आपल्या घरातील गोस्ट आहे, तेल, तेल जे वाटला समभावमधे ठेवते. वाडु देत  नाही। तेल मनजे शुद्ध तेल, तेल घाणीतून काढलेलें तेल. त्यामधे कुठलीही भेसळ न केलेले तेल, कोणत्याही मशीन मधून काढलेले तेल, त्यात  काहीही मिसळलेले नाही, मंजे नॉन रिफाइंड तेल, वांग भटजी मनतात, तेल शुद्ध खा, रिफाइंड, डबल रिफाइंड वैगरे खाऊ नका, कारण रिफाइंड किवा डबल रिफाइंड तेल रयर करताना सहा ते तेरा केमिकल्स वापरतात एंड ही केमिकल्स मनजे विष आहे, या तेलामुळे मुले विषच घेत असतो, जास्त रोग रिफाइंड तेला मुले होतात. CONTImage result for oil pictures

Comments

Popular posts from this blog

डॉक्टर आणि औषद्याविना निरोगी रहा  सूत्र पहिले :- अन्न शिजवताना, अन्नला जार सूर्यप्रकाश किवा हवा मिळाली नाही तेर ते अन्न खाऊ नये, कारन ते भोजन नाही , विष समान असते।
आरोग्याच्या दृष्टीने सर्वांधिक घातक धातु अलुमिनुअम आने, ज्यात अन्न शिजवल्याने किवा ठेवल्याने की वर्षानंतर आपल्याला मदुमेह, सांदीवट, ब्रोकोयटिस, दमा, क्षयरोग वैगरे जवळजवळ ४८ प्रकारचे रोग होयुं शकतात. आयुष कमी होते, रोग लवकर होतात व् प्रतिकार शक्ति  होते, इंग्रजांनी हे अल्लुमिनियम जैलमधे क्रांतिविराना सटी सर्वप्रतम आणले। परन्तु आज ते अलुमिनम आता प्रतेकांच्या घरी आले. अलुमुमियम मधे रोटी पैकिंग करने ख़राब आहे.